महत्वाच्या पोस्ट

Maharashtra Police Bharti Question Paper - Pune Gramin 2014

 
Pune Gramin

Police Bharti Question Paper with Answers - Pune Gramin 2014


पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दल
पोलीस भरती २०१४

लेखी परीक्षा दिनांक २८.०६.२०१४ 

१)भारताच्या मुख्य माहिती आयुक्त म्हणुन नियुक्त केलेल्या पहिल्या महिला कोण ?
A. श्रीमती किरण बेदी
B. श्रीमती दिपक संधू
C. श्रीमती अंजली दमानिया
D. श्रीमती शुषमा स्वराज

२)२०१३ मध्ये कोणत्या खेळाडूला भारतरत्न पुरस्कार देण्यात आला ?
A.ध्यानचंद
B.सचिन तेंडूलकर
C.मिल्खा सिंग
D.किर्ती आझाद

३)डॉ.नरेंद्र दाभोळकर खालील पैकी कोणत्या चळवळी शी संबंधीत होते ?
A.पर्यावरण संरक्षण
B.अंधश्रद्धा निर्मुलन
C.ग्रामविकास
D.महिला सबलीकरण

४)भारताचे नवनिर्वाचित पंतप्रधान लोकसभेत कोणत्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
A.अहमदाबाद
B.बडोदा
C.वाराणसी
D.लखनौ

५)'भाग मिल्खा' या चित्रपटात प्रसिद्ध धावपटू श्री.मिल्खा सिंग यांची भूमिका कोणी साकारली ?
A.फरहान अख्तर
B.मनोज वाजपेयी
C.फरदीन खान
D.इरफान खान

६)२०१४ चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे झाले ?
A.पुणे
B.सासवड
C.ठाणे
D.नाशिक

७)२०१३ ची हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण ?
A.रोहित पटेल
B.चंद्रहास पाटील
C.अमोल बराटे
D.योगेश दोडके

८)सध्या चर्चेत असलेल्या 'संतसूर्य तुकाराम' या पुस्तकाचे लेखक कोण ?
A.डॉ.आनंद यादव
B.प्रबोधनकार ठाकरे
C.लक्षुमण माने
D.उत्तम कांबळे

९)पंतप्रधान श्री नरेंद्रा मोदी यांनी आपला पहिला परदेश दौरा या देशात केला ?
A.मॉरीशस
B.मालदीव
C.नेपाल
D.भुतान

१०)महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष कोण आहेत ?
A.वसंत डावखरे
B.शिवाजीराव पाटील
C.दिलीप वळसे-पाटील
D.अरुणभाई गुजराथी

www.mpscguidance.com

११) संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी कोणती आहे?
A.पैठण
B.आळंदी
C.देहू
D.पंढरपूर

१२) खालीलपैकी कोणते संगणकाचे कोणते इनपुट डिव्हाईस नाही?
A.किबोर्ड
B.माउस
C.स्कॅनर
D.प्रिंटर

१३) खालीलपैकी कोणते स्टोरेज डिव्हाईस नाही?
A.फ्लॉपी
B.सीडी
C.पेन ड्राईव्ह
D.माउस

१४) इंटरनेट अॅनलॉग व डिजिटल सिग्नलचे एकमेकांमध्ये रुपांतर करून संगणक प्रणाली मध्ये माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?
A.मोडेम
B.वेबकॅम
C.इंटरकॉम
D.पेन ड्राईव्ह

१५)ज्या मेमरीत जतन करण्यात आलेली संगणक बंद केला तरी तशीच राहते व जी मध्ये बदल करता येत नाही अशी मेमरी म्हणजे .
A.रॅडम अॅक्सेस मेमरी
B.रीड ओन्ली मेमरी
C.फ्लॅश  मेमरी
D.काच मेमरी

१६)खालीलपैकी  हा सहसा वापरला जाणारा ब्राउजर आहे
A.मिक्रोसोफ्ट ऑफिस
B.मिक्रोसोफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर
C.विन्डोज एक्सप्लोरर
D.नेव्हिगेशन

१७)मालवेर व स्पायवेअर च्या धोक्यापासून संगणकास वाचविणाऱ्या कार्यप्रणालीला काय म्हणतात
A.सेफ्ट टी वॉल
B.फायर वॉल
C.टफ वॉल
D.रिअल वॉल

१८)खालीलपैकी कोणता एक आउटपुट डिव्हाईस नाही
A.मॉनीटर
B.प्रिंटर
C.स्पिकर /हेडफोन
D.स्टायलस

१९) १ किलो बाईट म्हणजे
A.१०००  बाईट       
B.१०२४ बाईट
C.१०३६ बाईट
D.१०१२ बाईट

२०) RAM म्हणजे काय
A.Random access memory
B.Read any memory
C.Read and manage
D.Random active method

www.mpscguidance.com

२१)Touch Screen हा
A.केवळ इनपुट डिव्हाईस आहे
B.केवळ आउटपुट डिव्हाईस आहे
C.इनपुट आउटपुट डिव्हाईस आहे
D.मेमरी डिव्हाईस आहे

२२)न्यूज लेटर प्रकाशित करण्यासाठी कोणता प्रोग्राम वापरला जातो
A.एक्सेल
B.पीपीटी
C.डीटीपी
D.एलटीपी

२३)फेसबुक हा .........आहे
A.सोशल मेडिया
B.फिल्म मेडिया
C.कोमर्शिअल मेडिया
D.यापैकी नाही

२४)इंटरनेट मध्ये WWW म्हणजे काय
A.Word With Web
B.Word Wise Web
C.World Wide Web
D.Word With Whatsapp
    
२५) कार्यालयीन कामकाजात पत्रव्यवहारासाठी कोणती प्रोग्राम वापरात आहे
A.MS Office
B.MP desk
C.Note Office
D.Smart Notes

२६) (5 × 10^5) + (5 × 10^3) + (5 × 10)=  ?
A.५५५०००
B.५०५०५०
C.५५०५५०
D.५५५५५५

२७)खालीलपैकी कोणत्या संख्यांना ९ ने भाग जातो
A.१२५४६
B.७८०३
C.१२३३
D.या सर्व

२८)अनया आणि बिना यांच्या वयाचे गुणोत्तर ५:३ आहे . बिना आणि रिटा यांचे वयाचे गुणोत्तर ४:७ आहे . रीटाचे वय २१ वर्ष असल्यास आनयाचे वय किती ?
A.१५ वर्ष
B.२० वर्ष
C.२५ वर्ष
D.४ वर्ष 
 
२९) १ वही आणि १ पुस्तक यांचे  किमतीचे गुणोत्तर १:४ आहे. वही आणि पुस्तक यांची एकत्र किंमत ६० रुपये आहे .तर वहीची किंमत किती रुपये आहे ?
A.रू .१५
B.रू . १०
C.रु . १२
D.रू .८

३०) ३६ मिटर लांबीची तारेची ३ तुकडे केले.पहिल्या तुकड्याची लांबी दुसऱ्या तुकड्याच्या दुप्पट आहे . आणि तिसऱ्या तुकड्याची लांबी पहिल्या  तुकड्याच्या दीडपट आहे . तरी त्यापैकी सर्वात मोठ्या तुकड्याची लांबी किती मीटर  असेल ?
A.२१ मीटर  
B.१८ मीटर 
C.१२ मीटर 
D.१६ मीटर

www.mpscguidance.com

३१) ३५० मीटर  लांबीची गाडी १५० मीटर लांबीचा पूल ३० सेकंदात ओलांडते .तर तीचा ताशी वेग किती ?
A.६० किमी 
B.८० किमी 
C.९० किमी 
D.१२० किमी 

३२)४ कामगार रोज ६ तास काम करून १ काम १० दिवसात पूर्ण करतात . तर २ कामगार ८ तास काम करून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील ?
A.१०
B.८
C.१६
D.१५

३३)ताशी १८ कि.मी आणि सेकंदाला ५ मीटर या पैकी कोणता वेग जास्त आहे ?
A.तशी १८ कि.मी
B.सेकंदाला ५ मीटर
C.दोन्ही वेग समान
D.यापैकी नाही

३४)सुषमाला सीमापेक्षा २५ टक्के गुण जास्त मिळाले ,टर सीमाचे गुण सुषमापेक्षा किती आहेत ?
A.२५  टक्के
B.३० टक्के
C.३५ टक्के
D.२० टक्के

३५)हसन त्याच्या मासिक पगाराच्या १५ टक्के रक्कम बँकेत टाकतो .एका महिन्यात त्याने  ७८० रुपये बँकेत टाकले तर त्याच्या त्या महिन्याचा पगार किती ?
A.रु .५२००
B.रू . ६०००
C.रू .७८००
D.रू.६२००

३६)प्रत्येक तुकडा ८ मीटर प्रमाणे एका तारेचे ३० तुकडे केले . जर प्रत्येक तुकडा १० मीटर लांबीचा असता तर तारेचे किती तुकडे झाले असते ?
A.३२
B.२८
C.२४
D.२५

३७) एका रकमेचे सरळ व्याजाने ३ वर्षाची रास ६८०० रुपये आणि ५ वर्षाची रास ८००० रुपये होते तर व्याजाचा दर द.सा.द.शे. किती   ?
A.१२ टक्के
B.१० टक्के
C.८ टक्के
D.९ टक्के

३८)एका शाळेत ७ वी च्या वर्गात ३४५ विद्यार्थी आहेत.त्या पैकी २/३ मुली आहेत .त्या मुलींपैकी १/५ मुलींनी चित्रकला स्पर्धेत भाग घेतला तर ७ वी च्या वर्गातील किती मुलीनी चित्रकला स्पर्धेत भाग घेतला ?
A.४६
B.२३
C.६९
D.९२
३९)एक पुस्तक ८१ रुपयांना विकले , तेव्हा १० टक्के  तोटा झाला . तर त्या पुस्तकाची खरेदीची किमत किती रुपये ?
A.८५ रू.
B.९५ रू.
C.९० रु.
D.९७ रू
.
४०)संगणक सोबत इलेक्ट्रोनिक संसाधने जोडण्यासाठी सर्व साधारणपणे ......पोर्टचा वापर होतो.
A.कॉम पोर्ट
B.डिजी पोर्ट
C.युएसबी पोर्ट
D.डिएसबी पोर्ट  

www.mpscguidance.com

४१)x वर्षानंतर अहमदचे वय y वर्ष असेल तर x वर्षापुर्वी त्यांचे वय किती होते ?
A.y-x
B.y+x
C.y-३x
D.y-२x

४२)वडील आणि मुलगा यांचे वयातील अंतर a - b आहे. आणखी १० वर्षनंतर त्यांचे वयातील अंतर किती असेल ?
A.a - b + 10
B.a - b + 20
C.a - b
D.(a - b ) × 10 

४३)मीनाचे वयात १३ वर्ष मिळविली आणि येणाऱ्या बेरजेला ४ ने गुणले तेव्हा उत्तर ६० आले . तर मीनाचे वय किती ?
A.१ वर्ष
B.२ वर्ष
C.३ वर्ष
D.४ वर्ष

४४)१ मीटर मध्ये किती मिलीमीटर असतात ?
A.१०
B.१००
C.१०००
D.१००००

४५)एक हेक्टर = किती एकर ?
A.२.२
B.२.५
C.२.८
D.५.०

४६) ८ स्क़्वेअर मीटर =किती स्क़्वेअर फुट ?
A.४०.०८ स्क़्वे.फुट
B.४६.०८ स्क़्वे.फुट
C.६६.०८ स्क़्वे.फुट
D.८६.०८ स्क़्वे.फुट

४७) A B C D या आयाताची एक बाजू ४ मीटर आणि दुसरी बाजू ३ मीटर  असेल तर A C ची लांबी किती ? 
A.३ मीटर
B.४ मीटर
C.५ मीटर
D.७ मीटर

४८)एका वर्तुळाची त्रिज्या २ मीटर असेल तर त्या वर्तुळाचा परिघ किली ?
A.२ मीटर
B.४ मीटर
C.१० मीटर
D.१२.५६ मीटर

४९)खालील पैकी कोणते अॅन्टी व्हायरस सोफ्टवेअर आहे ?
A.McAfee
B.Louts Notes
C.Crystal Smart
D.Lifeline

५०)भारतामध्ये घरगुती वापरासाठी असणारी सर्व विदुयात यंत्रे साधारणपणे ..........व्होल्ट दाबावर चालतात.
A.८०
B.१२०
C.१५०
D.२३०

www.mpscguidance.com

५१) खालीलपैकी कोणत्या पिकास नगदी पिक म्हणतात?
A.कापूस
B.गहू
C.ज्वारी
D.मका 

५२) खरीप हंगामाची पेरणी साधारणपणे .............. महिन्यात होती?
A.जानेवारी
B.मार्च
C.जून
D.ऑक्टोबर

५३) कापूस या पिकासाठी .......... जमीन उत्तम प्रतीची मानली जाते?
A.काळी जमीन
B.तांबडी जमीन
C.मुरमाड जमीन
D.रेताड जमीन

५४) सूर्यग्रहण कधी होऊ शकते?
A.अमावास्येला
B.पौर्णिमेला
C.रविवारी
D.निश्चित सांगता येणार नाही

५५) चंद्राला पृथ्वीभोवती एक परिक्रमा करायला साधारणतः ......... कालावधी लागतो?
A.१२ तास
B.२४ तास
C.१४ दिवस
D.२८ दिवस

५६) पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण कोणते?
A.भामा आस्कड
B.चासकमान
C.घाणेवाडी
D.खडकवासला

५७) अष्ठविनायकपैकी ..... स्थाने पुणे जिल्ह्यात नाहीत?
A.३
B.४
C.५
D.६

५८) पुणे जिल्ह्यात .......... तालुके आहेत?
A.१०
B.११
C.१२
D.१३

५९) ४००० च्या २५ टक्क्याचे १० टक्के म्हणजे किती?
A.१०
B.४०
C.६०
D.१००

६०) ३६०० चे वर्गमूळ किती?
A.३६
B.६०
C.३६०
D.यापैकी नाही

www.mpscguidance.com

६१) आंतराष्ट्रीय बाजारात ........... हे चलन मोठ्या प्रमाणात स्वीकारले जाते.
A.रुपया
B.डॉलर
C.रुबल
D.रिंगट

६२) महाराष्ट्राची सरासरी किनारपट्टी ...... कि.मी. आहे.
A.१२०
B.३२०
C.५२
D.७२०

६३) कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील ............ जिल्ह्यात आहे?
A.औरंगाबाद
B.अहमदनगर
C.रायगड
D.पुणे

६४) पुण्याच्या उत्तरेला .......... जिल्हा आहे.
A.अहमदनगर
B.सातारा
C.सांगली
D.मुंबई

६५) USB म्हणजे काय?
A.United Serial Bus
B.Universal Smart Bus
C.Universal Serial Bus
D.United Smart Bus

६६) विधानपरिषद सदस्यांचा सर्वसाधारण कालावधी .......... वर्ष असतो?
A.२
B.५
C.६
D.अनिश्चित

६७) महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडीचा अधिकार कोणाला आहे?
A.ग्रामसभेला
B.शासनाला
C.जिल्हधिकाऱ्यांना
D.पोलीस अधीक्षकांना
   
६८)  महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना महाराष्ट्रात .......... वर्षी सुरु झाली?
A.२००५
B.२००७
C.२००९
D.२०११

६९) जिल्हा परिषदेचे कार्यकारी प्रमुख कोण असतात?
A.जिल्हा परिषद अध्यक्ष
B.जिल्हा परिषद उपाध्यक्ष
C.मुख्य कार्यकारी अधिकारी
D.जिल्हाधिकारी

७०) शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ........ किल्ल्यावर झाला?
A.शिवनेरी
B.तोरणा
C.विशालगड
D.रायगड

www.mpscguidance.com

७१) पाण्याची घनता ........ डिग्री सेंटीग्रेड वर सर्वाधिक असते?
A.०
B.४
C.१०
D.१००

७२) सोनार यंत्राचा वापराने वैद्यकशास्रात कोणते तंत्र निर्माण झाले?
A.क्ष किरण
B.लेझर
C.सोनोग्राफी
D.किर्नात्सारी

७३) २० डिग्री तापमानावर ध्वनीचा हवेतील वेग किती मीटर/सेकंद असतो?
A.३४३
B.४३०
C.३००
D.३४

७४) सुरुंगाच्या आवाजाने खिडकीची काच फुटणे हे ....... उर्जेचे रूप आहे?
A.ध्वनी
B.प्रकाश
C.उष्णता
D.विद्युत

७५) गुरुत्वीय बलामुळे वर फेकलेली वस्तू खाली पडतांना तिच्या गातीवर काय परिणाम होतो?
A. गतीत फरक पडत नाही
B.गती कमी होते
C.गती वाढते
D.यापैकी नाही

७६) पृथ्वीपासून सूर्याकडे जाताना सूर्यमालिकेतील पाहिला ग्रह कोणता?
A.मंगल
B.गुरु
C.शुक्र
D.शनी

७७) मादक पदार्थांच्या सेवनामुळे शरीरावर ...... घातक परिणाम होतात?
A.रक्ताभिसरण संस्थेवर
B.पचन संस्थेवर
C.चेतासंस्थेवर
D.वरील सर्व

७८) वनस्पतीच्या खोडात ........ पाणी व क्षार यांचे वहन होते?
A.मुलकेशातून
B.पेशी आवरणातून
C.जालवाहीण्यातून
D.पर्णकोशिकेतून

७९) पाण्याचा रेणू हा हायड्रोजेनचे ........ अनु व ऑक्सिजेनचा १ अनु मिळून तयार होतात?
A.१
B.२
C.३
D.४

८०) शिवाजी महाराजांचा जन्म ......... तालुक्यात झाला?
A.रायगड
B.सिंदखंड राजा
C.आंबेगाव
D.जुन्नर

www.mpscguidance.com

८१) भिमा नादीचे उगमस्थान कोठे आहे?                 
A. भीमाशंकर
B.जाटाशंकर
C.कैलाश पर्वत
D.यापैकी नाही

८२) प्रख्यात फुटबॉलपटू लीओनाल मेस्सी हा कोणत्या देशाकडून खेळतो?
A.ब्राझील
B.इटली
C.आर्जेन्टिना
D.स्पेन

८३) पुणे जिल्ह्यात जलविद्युत निर्मिती केंद्र कोठे आहे?
A.भाटघर
B.वीर
C.पानशेत
D.वरील सर्व

८४) पोलीस खात्याचे ब्रीदवाक्य काय?
A.सेवा अहम भूमिका
B.कुटुंबवात्सल्यसदानम
C.सदरक्षणाय खालनिग्रनाय
D.नमो कुटुंबानम

८५)भारताच्या घटनासामितेचे  अध्यक्ष कोण होते ?
A.डॉ.राजाराम मोहनराय
B.डॉ.बाबासाहेब आंबेडकर
C.पंडित जवाहरलाल नेहरू
D.डॉ.राजेंद्र प्रसाद

८६)महाराष्ट्र विधानसभेत किती सदस्य आहेत ?
A.२१८
B.२४८
C.२६७
D.२८८

८७) भारताचे नवनिर्वाचीत केंद्रीय गृहमंत्री खालीलपैकी कोण आहे ?
A.नरेंद मोदी
B.सत्यपाल सिंह
C.राजनाथ सिंह
D.यशवंत सिंह

८८)महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री कोण आहेत ?
A.सतेज पाटील
B.आर आर पाटील
C.प्रतिक पाटील
D.जयंत पाटील

८९)भारताचे राष्ट्रीय सल्लागार पदी अलीकडे कोणाची नेमणूक करण्यात अली ?
A.अजित पारसनीस
B.अजित दोवाल
C.अजित वाडेकर
D.एम.सुब्रामण्यम

९०)पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे ?
A.दिलीप वळसे -पाटील
B.हर्षवर्धन पाटील
C.अजित पवार
D.दिलीप मोहिते- पाटील

www.mpscguidance.com

९१)नुकतेच निधन झालेले केंद्रिय मंत्री श्री.गोपीनाथ  मुंडे यांच्याकडे केंद्रीय मंत्रिमंडळातील कोणत्य खात्याचा कार्यभार सोपविण्यात आलेला होता ?
A.कृषी
B.अन्न व ग्राहक संरकक्षण
C.ग्रामविकास
D.अवजड व सार्वजनिक उद्योग

९२)१६ व्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणी कामकाज पहिले ?
A.सुमित्रा महाजन
B.कमलनाथ
C.दिग्विजयसिंग
D.मिराकुमारी

९३)'आमचा बाप आणि आम्ही ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
A.डॉ.नरेंद्र जाधव
B.डॉ.रघुनाथ माशेलकर
C.डॉ.भालचंद्र मुणगेकर
D.रत्नाकर गायकवाड

९४)'मृत्यंजय 'या प्रसिद्ध मराठी व कादंबरीचे लेखक कोण ?
A.प्रा.शिवाजीराव भोसले
B.शिवाजी सावंत
C.वि.स.खांडेकर
D.पु.ल.देशपांडे

९५)साठवा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वत्कृष्ठ चित्रपट म्हणून कोणत्या चित्रपटाची निवड झाली ?
A.रावडी राठोड
B.बर्फी
C.पानसिंग तोमर
D.विकी डोनाल्ड

९६)राष्ट्रीय अर्जुन पुरस्कार - २०१३ मध्ये नेमबाजीसाठीचा पुरस्कार कोणास देण्यात आला ?
A.विरत कोहली
B.अभिजित गुप्ता
C.राजकुमारी राठोड
D.गगनजीत भुल्लर

९७)राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार - २०१३ खालील पैकी कोणत्या खेळाडूस देण्यास आला ?
A.रंजनसिंग सोधी
B.महेंद्रसिंग धोनी
C.सायना नेहवाल
D.सभा अंजू

९८)महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळ सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
A.नाशिक
B.पुणे
C.अहमदनगर
D.जळगाव

९९)श्री.अरविंद केजरीवाल यांनी स्थापन केलेल्या आम आदमी पार्टीचे निवडणूक चिन्ह कोणते होते ?
A.बैलगाडी
B.झाडू
C.मक्याचे कणीस
D.रेल्वे इंजिन

१००)नुकतेच आंध्रप्रदेश या राज्याचे विभाजन करून कोणते नवीन राज्य निर्माण करण्यात आले ?
A.तेलंगणा
B.मेहसाना
C.बुंदेलखंड
D.झारखंड
    

www.mpscguidance.com

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.